Ferfar #12362 · लेंगरे
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1022
- Talathi
- NEETA GAJANAN GAIKAWAD
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , शाखा लेंगरे
लिहुन देणार : दिलीप दत्तात्रय शिंदे रा. लेंगरे गट नंबर/ सर्वे नंबर 1022 यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 11 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3750 वर वर्दी रिपोर्ट दाखल करणेबाबत श्री दिलीप दत्तात्रय शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा वर्दी रिपोर्ट दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.