सातबारा Watch

← लेंगरे

Ferfar #12363 · लेंगरे

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
532, 545, 549, 608
Talathi
NEETA GAJANAN GAIKAWAD
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : लेंगरे सर्व सेवा सह.सोसा लि., लेंगरे लिहुन देणार : संतोष दत्तात्रय शिंदे रा. लेंगरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 532, 545, 549, 608 क्षेत्र 3.07 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.