सातबारा Watch

← लेंगरे

Ferfar #12364 · लेंगरे

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
350, 412, 484, 489, 490
Talathi
NEETA GAJANAN GAIKAWAD
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : लेंगरे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., लेंगरे लिहुन देणार : नंदकुमार निवृत्ती बागल रा. लेंगरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 350, 412, 484, 489, 490 क्षेत्र 1.98 वर रक्कम रुपये 1300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.