सातबारा Watch

← लेंगरे

Ferfar #12380 · लेंगरे

खानापुर, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
1352
Talathi
NEETA GAJANAN GAIKAWAD
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- कासम हसन मुजावर - - -रा. लेंगरे(खाता क्रमांक4785) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1352, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश शिवाजी शिंदे , (खाता क्रमांक :-6751)गट/सर्व्हे क्रमांक 1352 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3127 दिनांक 05/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली होती सदर दस्ताची नोंद फेरफार नंबर ५९०० ने घेतली होती परंतु तुकडे जोड कायदा मुळे रद्द करण्यात आली होती महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दि.03/11/2025 रोजीची अधिसूचना नुसार सदर नोंद दाखल करणेत आली आहे ..सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.