Ferfar #2702 · जोंधळखिंडी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 547
- Talathi
- RAVIBHUSHAN SHRIPATI VEER
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहून घेणार : येस बँक लि.शाखा विटा
लिहून देणार : रमेश शंकर कोळेकर ,सोनाली रमेश कोळेकर रा. सांगोले यांनी येस बँक लि.शाखा विटा यांचेकडून रक्कम रुपये 300000/-(तीन लाख रु.) कर्ज घेऊन मौजे जोंधळखिंडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 547 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जदार रमेश शंकर कोळेकर यांनी अर्ज,येस बँक लि.शाखा विटा यांचेकडील दि.19/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन (YBL/VITA/2608070526/5228197) 7/12चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. अर्ज, बँक पत्र फा.दाखल.