Ferfar #1652 · मादळमूठी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- अपूर्व सुरेंद्र झेंडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : मादळमुठी सर्व सेवा सह सोसा लि मादळमुठी
लिहून घेणार : कुंडलिक गणपती भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : मादळमुठी सर्व सेवा सह सोसा लि. मादळमुठी र.रु.४,००,०००/-दि.५/९/२०२४ कुंडलिक भोसले - 1410
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.