Ferfar #4402 · रेणावी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून घेणार : रेणावी सर्व सेवा सह.सोसा.लि.रेणावी , रेणावी
लिहून देणार :पुजा सोमनाथ भोसले रा.रेणावी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 920, 909 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.