सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #17677 · भाळवणी

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1281
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्था लि.भाळवणी गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार पांडुरंग निकम रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4608-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1281 क्षेत्र 0.4031 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार पांडुरंग निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.