Ferfar #17682 · भाळवणी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमनसो संजीवनी ना.सह.पतसंस्था मर्या.भाळवणी शाखा भाळवणी
गहाणखत लिहुन देणार : शंकर खाशाबा शिंदे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4783-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413, 450, 575, 777 क्षेत्र 0.4308 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर खाशाबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.