सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #17693 · भाळवणी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
924
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था लि. लिहून घेणार : साकीनाबी इलाही मुजावर यांनी सर्व्हे क्रमांक : 924 तपशिल : संजीवनी ना. सह. पतसंस्था लि. भाळवणी र.रु. 1,50,000/- दि. 05/06/2021 सकीनाबी मुजावर - 14779 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.