Ferfar #17697 · भाळवणी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमनसो संजीवनी ना.सह.पतसंस्था मर्या.भाळवणी शाखा भाळवणी
गहाणखत लिहुन देणार : संपत नामदेव शिंदे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4858-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 615, 616 क्षेत्र 0.7453 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संपत नामदेव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.