सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #17702 · भाळवणी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1243
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : शिवप्रताप नागरी को.ऑफ.क्रेडीट सोसायटी विटा शाखा भाळवणी लिहून घेणार : सतिश शंकर सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 1243 तपशिल : प्रमाणे सतिश शंकर सुर्यवंशी यानी शिवप्रताप नागरी को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.विटा, (मल्टीस्टेट) ता.खानापूर, जि.सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16219 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.