सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #17717 · भाळवणी

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
264, 277
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था लि.भाळवणी, लिहुन देणार : अब्दुलकादर इलाही मुल्ला रा. भाळवणी यांनी संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था लि इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 264, 277 क्षेत्र 0 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.