सातबारा Watch

← खंबाळे (भा.)

Ferfar #6938 · खंबाळे (भा.)

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
798/1, 799
Talathi
संजय शांताराम पारधी
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्था लि ,संजिवनी नागरी सहकारी पतसंस्था लि. गहाणखत लिहुन देणार : अशोक आकाराम सुर्वे रा. खंबाळे (भा.) यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4640-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 798/1, 799 क्षेत्र 0.5391 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक आकाराम सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.