Ferfar #6942 · खंबाळे (भा.)
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा विटे , ता. खानापूर जि. सांगली
लिहून देणार : विजयकुमार भगवान कदम रा. खंबाळे (भा.) यांनी रक्कम रुपये 200000 /- (र. रु दोन लाख मात्र) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128, 126 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा विटे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.