Ferfar #11663 · आळसंद
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : विटा अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि विटा , शाखा-भाळवणी
लिहुन देणार : प्रमोद सुबराव चव्हाण रा.आळसंद गट नंबर/ सर्वे नंबर 2001, 2002, 2209 यांनी रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद सुबराव चव्हाण , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक VUCCS/36/2026-2027 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.