सातबारा Watch

← आळसंद

Ferfar #11682 · आळसंद

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2220, 2222
Talathi
SANDIP VASANTRAO CHAVAN
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : शिवप्रताप नागरी सह पतसंस्था मर्या विटा लिहून घेणार : अमोल रामचंद्र भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 2220 तपशिल : प्रमाणे अमोल रामचंद्र भोसले यानी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.विटा शाखा आळसंद यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10968 सर्व्हे क्रमांक : 2222 तपशिल : प्रमाणे अमोल रामचंद्र भोसले यानी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.विटा शाखा आळसंद यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10968 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दस्त क्र- 5167/2025 दिनांक- 16/12/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.