Ferfar #4689 · कमळापूर
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : श्रीनाथ वि.का.सह.सो.लि. आळसंद, .
लिहुन देणार : किसन मनोहर मोहिते रा. कमळापूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 159/2, 159/3 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.