सातबारा Watch

← बलवडी (भा.)

Ferfar #10318 · बलवडी (भा.)

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
BABRUWAN BHANUDASRAO SHINDE
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक ली.पेठ शाखा कुंडल तर्फे शाखाधीकारीसो गहाणखत लिहुन देणार : उत्तम पांडुरंग मोरे रा. बलवडी (भा.) यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3436-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268 क्षेत्र 1.1745 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम पांडुरंग मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ओंकार उत्तम मोरे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1518) ,