Ferfar #10321 · बलवडी (भा.)
खानापुर, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1
- Talathi
- BABRUWAN BHANUDASRAO SHINDE
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जीवनज्योती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बलवडी भा. ता.खानापूर, जि.सांगली
गहाणखत लिहुन देणार : मोहन रामचंद्र चव्हाण रा. बलवडी (भा.) यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4662-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन रामचंद्र चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.