Ferfar #3209 · वाझर
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : क्रांती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., पलूस तर्फे चेअरमनसो, व्यवस्थापकसो
गहाणखत लिहुन देणार : माणिक तानाजी सुर्यवंशी रा. वाझर यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4905-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430, 433, 442, 444, 445 क्षेत्र 0.3766 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक तानाजी सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नीलम माणिक सूर्यवंशी - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,