Ferfar #5698 · बलवडी (खा.)
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बोजा कमी करणे:-
मारुती काकासो गायकवाड यांनी विटा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि विटा शा खानापूर यांचेकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केलेने बाजूस दाखल ग नं वरील बोजा कमी केला. बँक पत्र फा दा.