सातबारा Watch

← बलवडी (खा.)

Ferfar #5700 · बलवडी (खा.)

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
831
Talathi
BAJRANG JAYWANT LANDGE
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/कावि-1597/2025 दि. 31/07/2026 आदेश दिनांक : 31/07/2026 मा तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रं.क्र.हनो/कावि-1597/2025 दि. 31/07/2026 अन्वये मौजे बलवडी (खा.) येथील ग नं 831 मध्ये इतर हक्कात असणारा "बोजा-युनियन बँक ऑफ इंडिया शा 403500/- दि. 15.12.06 प्रभावती" हा शेरा "प्रभावती कडून बँक ऑफ इंडिया शा खानापूर यांना 403500/- दि. 05.01.06" असा दुरुस्त केला. आदेश पत्र फा दा.