सातबारा Watch

← जखिणवाडी

Ferfar #818 · जखिणवाडी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
203, 219, 248, 253
Talathi
सागर नारायण भोसले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : बी आर गिलबिले वसुली अधिकारी महाकाली सहकारी पतपेढी मर्यादित लिहून घेणार : नर्मदा ज्ञानू माने व भगवान तुकाराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 203 तपशिल : जप्ती आदेश नर्मदा माने व भगवान शिंदे यांचे हिस्सेवर. - 582 सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : जप्ती आदेश नर्मदा माने व भगवान शिंदे यांचे हिस्सेवर. - 582 सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : जप्ती आदेश नर्मदा माने व भगवान शिंदे यांचे हिस्सेवर. - 582 सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : जप्ती आदेश नर्मदा माने व भगवान शिंदे यांचे हिस्सेवर. - 582 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा बोजा कमी करणेबाबत बी आर गिलबिले वसुली अधिकारी पश्चिम उपनगरे जिल्हा सह. पतसंस्था फेड. मर्या. ७-१/५ त्रिवेणी संगम, हनुमाननगर कांदिवली (पु) मुंबई महाकाली सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडील पत्र जा.क्र.पउजिसपफे/क.व/ना.ह./महाकाली/२०२६/०१ दि ०५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.