Ferfar #2432 · रेवणगाव
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/1619/2025
आदेश दिनांक : 07/01/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लवेसू 2025 प्र.क्र.458/भूमापन (ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक- मराअ-2025/प्र.क्र.63/समन्वय-1 दिनांक 01/09/2025, मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख,महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र क्रमांक-भू-4/ई 216090 दिनांक 04/09/2025, मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांच्याकडील पत्र क्रमांक-महा-2/प्रशा/आर आर/604/2025 दिनांक 01/09/2025 तसेच मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांच्याकडील पत्र क्रमांक-महा-2/प्रशा/आर आर/1876/2025 दिनांक 16/09/2025 आणि मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/1619/2025 दिनांक 07/01/2026 नुसार मौजे रेवणगाव येथील बाजूस दाखल गट क्रमांक वरती अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात विजापूर हायवे लेंगरे शिव मोहळ वाट रस्ता अशी रस्त्याची नोंद घेतली सदर रस्त्याचा जिल्हा सांकेतांक क्रमांक 26 तालुका सांकेतांक क्रमांक 08 गाव सांकेतांक क्रमांक 55 रस्ता सांकेतांक क्रमांक 010 असा आहे. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.