सातबारा Watch

← रेवणगाव

Ferfar #2433 · रेवणगाव

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
484, 493, 495, 496, 497, 498, 502, 508, 509, 510, 511, 513, 514, 530
Talathi
SURAJ SANJAY PATOLE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/1619/2025 आदेश दिनांक : 07/01/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लवेसू 2025 प्र.क्र.458/भूमापन (ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक- मराअ-2025/प्र.क्र.63/समन्वय-1 दिनांक 01/09/2025, मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख,महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र क्रमांक-भू-4/ई 216090 दिनांक 04/09/2025, मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांच्याकडील पत्र क्रमांक-महा-2/प्रशा/आर आर/604/2025 दिनांक 01/09/2025 तसेच मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांच्याकडील पत्र क्रमांक-महा-2/प्रशा/आर आर/1876/2025 दिनांक 16/09/2025 आणि मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/1619/2025 दिनांक 07/01/2026 नुसार मौजे रेवणगाव येथील बाजूस दाखल गट क्रमांक वरती अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात सटवाई ओघळ (पिंपरण) ते उत्तरेस सरळ फॉरेस्ट (मोहळ वाट) रस्ता अशी रस्त्याची नोंद घेतली सदर रस्त्याचा जिल्हा सांकेतांक क्रमांक 26 तालुका सांकेतांक क्रमांक 08 गाव सांकेतांक क्रमांक 55 रस्ता सांकेतांक क्रमांक 011 असा आहे. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.