सातबारा Watch

← रेवणगाव

Ferfar #2438 · रेवणगाव

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
173, 174, 184
Talathi
SURAJ SANJAY PATOLE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.रस्ता केस-05/06/2025 आदेश दिनांक : 04/08/2026 मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्र.रस्ता केस-05/06/2025 दिनांक 04/08/2026 नुसार मौजे रेवणगाव येथिल बाजूस दाखल गट क्रमांक वरती तहसीलदार सो खानापूर यांचे आदेशाने गट क्रमांक 184, 174 व 173 या गटामध्ये गट क्रमांक 184 व 174 चे सर बांधावरून गट क्रमांक 173 पर्यंतचा पूर्व पश्चिम चालीचा गाडी रस्ता नोंद घेण्यात आली. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आले वरून नोंद केली आदेश फाइलिस दाखल.