Ferfar #1920 · पोसेवाडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 691, 694, 697, वर पूर्वी दाखल केलेला ७/१२ सदरी दाखल असलेला अविनाश जगन्नाथ जाधव अपाक आई सिंधुबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.