Ferfar #1922 · पोसेवाडी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 887
- Talathi
- सागर नारायण भोसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : दि खानापूर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड विटा शाखा खानापूर
लिहून घेणार : माणिक दाजी निचळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 887 तपशिल : माणिक दाजी निचळ यांचे हिश्शेवर विटा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि विटा शाखा खानापूर यांचा कर्ज बोजा र रु ९५००० दि १३/०१/२०२५ - 1744
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र व्हीयुसीसीएस/९६/२०२६ दि ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.