Ferfar #1928 · पोसेवाडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया खानापूर
लिहून घेणार : दत्तात्रय भगवान शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचा बोजा र रु 525000 दत्तात्रय भगवान शिंदे व २ - 1524
सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचा बोजा र रु 525000 दत्तात्रय भगवान शिंदे व २ - 1524
सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : प्रमाणे उर्मिला सयाजी जाधव ,जिनसा भगवान शिंदे ,दत्तात्रय भगवान शिंदे यानी बॅक आॅफ इंडिया, शाखा खानापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 525000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1522
सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : प्रमाणे उर्मिला सयाजी जाधव ,जिनसा भगवान शिंदे ,दत्तात्रय भगवान शिंदे यानी बॅक आॅफ इंडिया, शाखा खानापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 525000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1522
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र केएचए/व्हीपी/२०२६-२७/५४४ दि १३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.