सातबारा Watch

← करंजे

Ferfar #5934 · करंजे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
1586, 1636, 1637, 1675, 1677, 1708, 1709, 1710, 1712, 1713, 1716, 1717
Talathi
SUDHAKAR HARIBA KENGAR
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदारसो खानापूर विटा आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025 आदेश दिनांक : 07/01/2026 मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/७ हा रस्ता गट नं.१५८६,१६३७,१६३६,१६७५,१६७७,१७१०,१७०९,१७०८,१७१२,१७१३,१७१६,१७१७ मधून जात असलेने च्या ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/७ तासगाव भिवघाट रस्त्यापासून वाघदरा तलावापर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.