Ferfar #5935 · करंजे
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025
आदेश दिनांक : 02/10/2026
मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/८ हा रस्ता गट नं.७३१,७३२,७२३,७२९,७५२,७५४,७५१,७८२,७८४,७८३,७८५,७८६ मधून जात असलेने च्या ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/८ जत कराड रोड ते माळचा खंडोबा मंदिर पर्यंत पानंद आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.