सातबारा Watch

← करंजे

Ferfar #5942 · करंजे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
1443, 1444, 1456, 1457, 1458, 1465, 1466, 1469, 1470, 1471, 1472, 1473, 1475, 1478
Talathi
SUDHAKAR HARIBA KENGAR
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 अधिकारी : मा.तहसिलदारसो खानापूर विटा आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025 आदेश दिनांक : 07/01/2026 मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/१५ हा रस्ता गट नं.१४७०,१४७३,१४५८,१४७१,१४५७,१४५६,१४७८,१४४४,१४४३,१४७५,१४६५,१४६६,१४६९,१४७२ मधून जात असलेने च्या ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/१५ यादव मळा रस्ता ते गट नंबर १४४७ पर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.