सातबारा Watch

← करंजे

Ferfar #5943 · करंजे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
1235, 1245, 1270, 1271, 1272, 1281, 1288, 1303, 1306, 1307, 1315, 1316, 1321, 1333, 1334, 1335, 1336, 1348, 1349, 1351, 1352, 1353, 1355, 1356, 1360, 2188, 2193
Talathi
SUDHAKAR HARIBA KENGAR
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 अधिकारी : मा.तहसिलदारसो खानापूर विटा आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025 आदेश दिनांक : 07/01/2026 मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/१६ हा रस्ता गट.नं.१३४८,१३४९,१३५१,१३५२,१३६०,२१८८,१३५३,१३३५,१३३६,१३५५,१३५६,१३३४,१३३३,१३१५,१३२१,२१९३,१३१६,१३०७,१३०६,१३०३,१२७१,१२३५,१२४५,१२७०,१२७२,१२८१,१२८८ मधून जात असलेने च्या ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/१६ पांगे मळा रस्त्यापासून यादव मळा ( वडाचे शेत ) हिवर ओढा पर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.