Ferfar #5946 · करंजे
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 1506, 1514, 1526, 1533, 1535, 1536, 1537, 1538, 1539, 1540, 1541, 1542, 1543, 1544, 1558, 1560, 1563, 1564, 1565, 1567, 1568, 1569, 1570, 1571, 1572, 1573, 1576, 1577, 1579, 1585
- Talathi
- SUDHAKAR HARIBA KENGAR
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
अधिकारी : मा.तहसिलदारसो खानापूर विटा
आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025
आदेश दिनांक : 07/01/2026
मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/२० हा रस्ता गट नं.१५२६,१५३५,१५३६,१५३३,१५१४,१५०६,१५३७,१५३८,१५४०,१५४२,१५४३,१५७०,१५७१,१५७२,१५७६,१५७३,१५७७,१५७९,१५८५,१५३९,१५४१,१५४४,१५६९,१५६८,१५६७,१५६५,१५६४,१५६३,१५६०,१५५८,मधून जात असलेने ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/२० तासगाव भिवघाट रस्त्यापासून गट नंबर १५२६ ते १५५८ पर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.