Ferfar #4646 · पळशी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- शुभम सुभाष यादव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार श्री/श्रीमती विष्णू तायाप्पा चंदनशिवे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १६३मधिल खातेदार कै.फुलाबाई तायाप्पा चंदनशिवे हे दि.०३/०९/१९९५ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे वारस फेरफार ने यापुर्वीच गट नं/स.नं वर दाखल झालेली आहेत तसेच सदर मिळकती मध्ये आमचे आईचे पच्यात आम्ही वारस असून गट नं/स.नं १६३ मधिल खातेदार कै.फुलाबाई तायाप्पा चंदनशिवे या मयत असलेने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.कागदपत्रे फा.दा.असे.