Ferfar #4652 · पळशी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : पळशी स. से . सो .पळशी
लिहून देणार :सुशिलकुमार बापुसाहेब पाटील रा.पळशी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 663, 714, 802 वर रक्कम रुपये 8500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.