सातबारा Watch

← पळशी

Ferfar #4655 · पळशी

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25, 28, 282, 493, 497, 644
Talathi
शुभम सुभाष यादव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून घेणार : पळशी स. से . सो .पळशी लिहून देणार :पोपट गणपती जाधव रा.पळशी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28, 282, 493, 497, 644, 25 वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.