सातबारा Watch

← बाणुरगड

Ferfar #891 · बाणुरगड

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
शुभम सुभाष यादव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को - ऑफ क्रेडिट सोसायटी लि . मुंबई लिहून घेणार : लक्ष्मण सोपान ऐवळे यांनी सर्व्हे क्रमांक : 125 तपशिल : ज्ञानदीप को - ऑफ क्रेडिट सोसायटी लि . मुंबई याचा र . रु . २, २३, १४५/- चा जप्ती बोजा लक्ष्मण चे हिसेवर - 784 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.