सातबारा Watch

← विटा

Ferfar #64390 · विटा

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
449/1
Talathi
SURAJ SANJAY PATOLE
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बालाजी अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.विटा गहाणखत लिहुन देणार : जीवन गोविंद पाटील रा. विटा यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4788-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/1 क्षेत्र 0.1918 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवन गोविंद पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.