Ferfar #64454 · विटा
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि विटा मर्चंटस् को.ऑप.बॅंक लि.विटा शाखा विटा यशवंतनगर
गहाणखत लिहुन देणार : शंकर तुकाराम शितोळे रा. विटा यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5178-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/2/ब, 281/3 क्षेत्र 0.0507 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर तुकाराम शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाधिकारी सुधीर भालचंद्र डोईफोडे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
दिपक शंकर शितोळे (खाता क्रमांक :- 3926) ,
स्वप्निल एकनाथ शितोळे (खाता क्रमांक :- 3926) ,
सचिन पोपट शितोळे (खाता क्रमांक :- 3926) ,