सातबारा Watch

← विटा पूर्व

Ferfar #64769 · विटा पूर्व

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
133/अ
Talathi
अमोल महादेव जंगम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : मामासाहेब पवार सत्यविजय बँक, खानापूर (विटा) लिहून देणार : विशाल दत्तात्रय साळुंखे रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4107 दिनांक 26/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मामासाहेब पवार सत्यविजय बँक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.