Ferfar #64770 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- अमोल महादेव जंगम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. /वतन/कावी/२९६/२०२६
आदेश दिनांक : 07/07/2026
मा तहसीलदार सो खानापूर विटा यांचे कडील आदेश क्र. /वतन/कावी/२९६/२०२६ आलेने विटा पूर्व येथील स.नं. २३ मधील सुधीर दादासाहेब बाबर यांचे हिस्सेचे क्षेत्र ०.१०७३ हे.आर. ची भूधारणा वर्ग २ मधून वर्ग १ केली आदेश्वरून नोंद केली आदेश फायलीस दाखल असे.