सातबारा Watch

← विटा पूर्व

Ferfar #64783 · विटा पूर्व

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
140/2
Talathi
अमोल महादेव जंगम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोजा कमी किसन विष्णू कदम मयत वारस विलास किसन कदम वगैरे यांनी मानसिंग को ऑफ बँक ळी. दुधोंडी यांचे कडून घेतलेया कर्जाची संपूर्ण परतफेड केलेने विटा पूर्व येथील स.नं. १४०/२, १४०/४, १४१/१, १४१/२, १४१/४ वरील बँकेचा बोजा कमी केला दस्त क्र. ४६६१/२०२६ वरून नोंद केली रेकन्व्हेंसपत्र फायलीस दाखल असे.