Ferfar #64784 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून घेणार : श्री रेवणसिद्ध सर्व सेवा सह. सोसा लि., रेवानगर विटा
लिहून देणार :सुरेखा दत्तात्रय बुचडे रा.विटा पूर्व यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 191/1, 279/2, 307/1, 307/2, 307/4, 314/2, 314/5, 286/3, 308/1, 308/3, 309, 314/3, 316, 187 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.