Ferfar #64790 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अॅक्सिस बॅक लिमिटेड, शाखा विटा, ता.खानापूर, जि.सांगली
गहाणखत लिहुन देणार : मारूती गोपाळा शिंदे रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4767-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/2, 207/3, 213/15, 213/6, 213/9 क्षेत्र 0.3166 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारूती गोपाळा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लव मारूती शिंदे (खाता क्रमांक :- 3035) ,