Ferfar #64802 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419/17
- Talathi
- अमोल महादेव जंगम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
यशवंत शिदू वडार रा. विटा पूर्व(खाता क्रमांक9563) यांचे गट/सर्व्हे क्रमांक419/17, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0536 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवाजी जोती पाटील , (खाता क्रमांक :-17209)गट/सर्व्हे क्रमांक 419/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 497 दिनांक 12/02/2001 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.
मा तहसीलदार सो खानापूर विटा यांचे कडील आदेश क्र. आर टी एस /फेरचौकशी/केस क्र. २३/२०१८ दि. ०३/०६/२०२२ लगत मा तहसीलदार सो खानपूर विटा यांचे कडील आदेश क्र. वतन/लॉक/एस आर/२५१/ २०२६ दि. ०७/१०/२०२६ व महसूल व वन विभाग यांचे कडील दि. ०३ नोहेंबर २०२५ रोजीचा अध्यादेश व शासन महसूल व वन विभाग यांचे कडील क्र. R&FD ३१०६०(६०)/१३/२०२५-MRF(Desk LI) comp. no. 1333447) दि. ४/११/२०२५ रोजीचे पत्रातील SOP प्रमाणे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.