सातबारा Watch

← विटा पूर्व

Ferfar #64820 · विटा पूर्व

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
362/1
Talathi
अमोल महादेव जंगम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : र.दि.मु.नं.२६८ /२०२५ आदेश दिनांक : 21/02/2026 मा दिवाणी न्यायाधीश कनिष्ट यांचे कडील तडजोड आदेश र.दि.मु.नं.२६८ /२०२५ आलेने विटा पूर्व येथील स.नं. ३६२/१ मध्ये . १)मच्छिंद्र शामराव सुळे वगैरे यानां क्षेत्र ०.१६३३ पो.ख. ०.०८३ २)जोतीराम भीमराव सुळे वगैरे यानां क्षेत्र ०.१६३४ पो.ख. ०.०८४ ३) विमल विष्णू सुळे वगैरे यांना यानां क्षेत्र ०.१६३३ पो.ख. ०.०८३ वरील प्रमाणे आदेश वरून नोंद केली आदेश फायलीस दाखल असे