Ferfar #64841 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/अ/1ब
- Talathi
- अमोल महादेव जंगम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र. हनो. / तू.बं.तू.जो./कावि/४४७/२०२६
आदेश दिनांक : 02/04/2026
मा . उपविभागीय अधिकारी विटा यांचे कडील आदेश क्र. हनो. / तू.बं.तू.जो./कावि/४४७/२०२६ आलेने विटा पूर्व येथील स.नं. ६८/अ/१ब मधील फे.नं. ३२६१७ नियामानुकुल केलेने शिवाजी तुकाराम सावंत यांचे नाव कमी करून सुरेश दादासो भरते यांचे नाव दाखल केले आदेश्वरून नोंद केली आदेश फायालीस दाखल असे.