Ferfar #64846 · विटा पूर्व
खानापुर, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1
- Talathi
- अमोल महादेव जंगम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.विटा
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शंकरराव कदम रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5102-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1 अ क्षेत्र 0.0730 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शंकरराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
5/1 अ